शंकर महादेवन, सोनू निगमने सुरेल आवाजात गायले भजन

पुढारी ऑनलाईन डेस्क : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रभू राम यांचे भजन गायक शंकर महादेवन (Ram Mandir Pran Pratishtha ) आणि सोनू निगम यांनी गायले. यावेळी गायिका अनुराधा पौडवाल यांनीही राम भजन गायले. यावेळचे भजनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. (Ram Mandir Pran Pratishtha) संबंधित बातम्या – Ram Lalla Virajman : रामलल्ला प्रतिष्ठापना … The post शंकर महादेवन, सोनू निगमने सुरेल आवाजात गायले भजन appeared first on पुढारी.

शंकर महादेवन, सोनू निगमने सुरेल आवाजात गायले भजन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रभू राम यांचे भजन गायक शंकर महादेवन (Ram Mandir Pran Pratishtha ) आणि सोनू निगम यांनी गायले. यावेळी गायिका अनुराधा पौडवाल यांनीही राम भजन गायले. यावेळचे भजनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. (Ram Mandir Pran Pratishtha)
संबंधित बातम्या –

Ram Lalla Virajman : रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळा; अयोध्येतील खास क्षणचित्रे पाहा

Kolhapur-Sangli Ramling Temples : कोल्हापुरातील ‘या’ रामलिंग मंदिरांना भेट दिलीय का?

Ayodhya Ram Mandir : अक्षय-प्रणिता सुभाषपर्यत ‘या’ सेलेब्रिटींनी राम मंदिराच्या उभारणीत केलं महादान

#WATCH | Singer-composer Shankar Mahadevan sings Ram Bhajan at Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya ahead of the Pran Pratishtha ceremony. pic.twitter.com/n5ObAHJiBR
— ANI (@ANI) January 22, 2024

#WATCH | Singer Anuradha Paudwal sings Ram Bhajan at Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya ahead of the Pran Pratishtha ceremony. pic.twitter.com/ZuKe4w5FCm
— ANI (@ANI) January 22, 2024

Latest Marathi News शंकर महादेवन, सोनू निगमने सुरेल आवाजात गायले भजन Brought to You By : Bharat Live News Media.