गुगल ट्रेंड ही ‘राममय’ ; टॉप १० ट्रेंडमध्ये केवळ ‘राम’

पुढारी ऑनलाईन डेस्क: अयोध्‍येमधील राम मंदिरात आज ( दि. २२) अभूतपूर्व उत्‍साहात रामलल्‍ला मूर्ती प्राणप्रतिष्‍ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्‍यासह मान्‍यवरांच्‍या मान्‍यवरांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत  हा सोहळा पार पडला. देशातील संपूर्ण वातावरण ‘राममय’ झाले. या सोहळ्याचा प्रभाव सर्चिंग साईट Google वर देखील दिसून आला आहे. गेल्या २४ तासात गुगलच्या टॉप १० ट्रेंडमध्ये देखील केवळ … The post गुगल ट्रेंड ही ‘राममय’ ; टॉप १० ट्रेंडमध्ये केवळ ‘राम’ appeared first on पुढारी.
गुगल ट्रेंड ही ‘राममय’ ; टॉप १० ट्रेंडमध्ये केवळ ‘राम’


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: अयोध्‍येमधील राम मंदिरात आज ( दि. २२) अभूतपूर्व उत्‍साहात रामलल्‍ला मूर्ती प्राणप्रतिष्‍ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्‍यासह मान्‍यवरांच्‍या मान्‍यवरांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत  हा सोहळा पार पडला. देशातील संपूर्ण वातावरण ‘राममय’ झाले. या सोहळ्याचा प्रभाव सर्चिंग साईट Google वर देखील दिसून आला आहे. गेल्या २४ तासात गुगलच्या टॉप १० ट्रेंडमध्ये देखील केवळ ‘राम’ हा शब्‍द सर्च केला जात होता. त्यामुळे ‘गुगल ट्रेंड’ही राममय झाल्याचे पाहायला मिळाले. (Ayodhya Ram Mandir On Google Trend)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली. देशभरात दीप प्रज्वलित करत दिवाळी साजरी झाली. याचा प्रभाव जगभरातील प्रसिद्ध सर्चिग साईट Google वर देखील पाहायला मिळाले. सोमवार २२ जानेवारी रोजी Google वर प्राण प्रतिष्ठेबाबत पूर्वी जेवढे सर्चिंग केले जात होते त्यापेक्षा अधिक सर्चिग झाले आहे. Google Trends च्या सर्व टॉप-१० मध्ये केवळ राम आणि राम मंदिराशी संबंधित सर्चिंग होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. याआधी कधीच गेल्या २४ तासांत एकाच विषयावर असा ट्रेंड दिसला नाही. (Ayodhya Ram Mandir On Google Trend)
Ayodhya Ram Mandir On Google Trend: Google Trends टॉप १० विषय
Rama • Ayodhya • Hindu Temple
Tanakpur • Rama • Arti
Rama • Bharatiya Janata Party • Ayodhya • Narendra Modi
Rama • Ayodhya • Ramanama • Hindu Temple • Prana Pratishtha
Arunachal Pradesh • Ayodhya • Hindu Temple • Rama • India • Chief minister
Ayodhya • Kalyan Singh • Demolition of the Babri Masjid • Rama • Uttar Pradesh • Chief minister • 1992 • Hindu Temple • Bharatiya Janata Party • Director general of police
Indian National Congress • Rama • Hindu Temple • Ayodhya • Acharya Pramod Krishanam • Narendra Modi • Prana Pratishtha • India
Rama • Ayodhya • Dignity of Life
Rama • Ayodhya • Dignity of Life
Shobha Karandlaje • Ayodhya • Rama • Indian National Congress • Bharatiya Janata Party
हेही वाचा:

Ram Lalla Virajman : रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळा; अयोध्येतील खास क्षणचित्रे पाहा
रामलल्‍ला प्राणप्रतिष्‍ठा सोहळा : जाणून घेवूया PM नरेंद्र मोदींच्‍या भाषणातील ठळक ९ मुद्दे
Ayodhya Ram Mandir Inauguration | शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर राम आले! २२ जानेवारी २०२४ चा सूर्य एक तेजस्वी प्रकाश घेऊन आलाय – पीएम मोदी

The post गुगल ट्रेंड ही ‘राममय’ ; टॉप १० ट्रेंडमध्ये केवळ ‘राम’ appeared first on Bharat Live News Media.

Go to Source