गोवा: मंत्री बाबूश मोन्सेरात यांना ह्रदयविकाराचा झटका

पणजी :पुढारी वृत्तसेवा :  पणजीचे आमदार आणि महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांना ह्रदय विकाराचा झटका आला आहे. तसेच गोवा मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, बाबूश यांना रविवारी 21 जानेवारी रोजी रात्री घरी असताना हृदयविकाराचा हलकासा झटका आला. त्यानंतर त्यांना तत्काळ गोमेकॉत हलविण्यात आले. तिथून त्यांना सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. … The post गोवा: मंत्री बाबूश मोन्सेरात यांना ह्रदयविकाराचा झटका appeared first on पुढारी.

गोवा: मंत्री बाबूश मोन्सेरात यांना ह्रदयविकाराचा झटका

पणजी :Bharat Live News Media वृत्तसेवा :  पणजीचे आमदार आणि महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांना ह्रदय विकाराचा झटका आला आहे. तसेच गोवा मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, बाबूश यांना रविवारी 21 जानेवारी रोजी रात्री घरी असताना हृदयविकाराचा हलकासा झटका आला. त्यानंतर त्यांना तत्काळ गोमेकॉत हलविण्यात आले. तिथून त्यांना सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. याबाबतची अधिकृत माहिती बाबूश यांच्या पत्नी आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
 
Latest Marathi News गोवा: मंत्री बाबूश मोन्सेरात यांना ह्रदयविकाराचा झटका Brought to You By : Bharat Live News Media.