Crime News : एमआयडीसी परिसरात 30 हजारांची लुट
नगर : पुढारी वृत्तसेवा : एमआयडीसीतील स्टेट बँकेजवळ दुचाकीवरून पैसे घरी घेऊन जाणार्या एकाला मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्ती मारहाण करून लुटले. 30 हजारांची रोकड व कागदपत्रे हिसकावून नेली. ही घटना गुरूवारी रात्री आठ वाजता घडली. याबाबत आशिष जयप्रकाश पांडे (रा. वनराई कॉलनी नवनागापूर, नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
गुरूवारी (दि.16) एमआयडीसीतील स्टेट बँक रोड दुचाकीवरून पैसे व काही कागदपत्रे घेऊन घरी जात होतो.
त्यावेळी आठ वाजता अचानक मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी दुचाकी अडवून बेसबॉलच्या दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर 30 हजार रुपये व बँकेचे पासबुक, के्रडिट कार्ड, आधार कार्ड व एलआयसीची कागदपत्रे चोरून नेली.
हेही वाचा
तणाव व्यवस्थापन : नकारात्मक विचारांना कायम दूर ठेवा
Pune News : पालिकेचा पर्यावरण अहवाल म्हणजे ’कट पेस्ट’?
Nagar Crime News : पत्नीचा खून करुन पतीने मृतदेह पुरला
The post Crime News : एमआयडीसी परिसरात 30 हजारांची लुट appeared first on पुढारी.
नगर : पुढारी वृत्तसेवा : एमआयडीसीतील स्टेट बँकेजवळ दुचाकीवरून पैसे घरी घेऊन जाणार्या एकाला मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्ती मारहाण करून लुटले. 30 हजारांची रोकड व कागदपत्रे हिसकावून नेली. ही घटना गुरूवारी रात्री आठ वाजता घडली. याबाबत आशिष जयप्रकाश पांडे (रा. वनराई कॉलनी नवनागापूर, नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुरूवारी (दि.16) एमआयडीसीतील स्टेट …
The post Crime News : एमआयडीसी परिसरात 30 हजारांची लुट appeared first on पुढारी.