टीम इंडियाला झटका! विराट कोहली इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीतून बाहेर
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Ruled Out : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २५ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना हैदराबादमध्ये खेळवला जाणार होणार आहे. पण त्या आधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली या बहुचर्चित मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यातून बाहेर पडला आहे.
🚨 NEWS 🚨
Virat Kohli withdraws from first two Tests against England citing personal reasons.
Details 🔽 #TeamIndia | #INDvENGhttps://t.co/q1YfOczwWJ
— BCCI (@BCCI) January 22, 2024
Latest Marathi News टीम इंडियाला झटका! विराट कोहली इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीतून बाहेर Brought to You By : Bharat Live News Media.