Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अयोध्येतील राम मंदिरात अभूतपूर्व उत्साहात आज (दि. २२ ) रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. जगभरातील कोट्यवधी लोकांनी टीव्हीवरुन थेट प्रेक्षपणाच्या माध्यामातून हा ऐतिहासिक क्षण पाहिला. यानंतर राममूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली आणि समस्त विश्वाला गृहगृहातील राममूर्तीचे दर्शन झाले. ‘गोड तुझें रूप, गोड तुझें नाम, देई मज प्रेम सर्व काळ…’ या तुकोबांच्या अभंगातील या ओळीचे स्मरण करत रामभक्तांनी एक कृतार्थ भावही अनुभवला.
सदा माझे डोळां जडो तुझी मूर्ती ।
गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देई मज प्रेम सर्व काळ ॥
तुका म्हणे कांहीं न मागें आणिक । तुझे पायीं सुख सर्व आहे, तुकोबांचा हा अभंग आज स्मरण होणारी
हेही वाचा
Ayodhya Ram Mandir Inauguration | अखेर अयोध्येत श्रीराम अवतरले! पीएम मोदींच्या उपस्थितीत पार पडली रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा
अद्भुत..! प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी राम मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी (पाहा व्हिडिओ)
PM मोदींनी हेलिकॅप्टरमधून शूट केला अयोध्या राम मंदिराचा व्हिडिओ
Latest Marathi News रामलल्लाच्या ‘दर्शना’ने कृतार्थ जन… कृतार्थ मन… Brought to You By : Bharat Live News Media.