PM मोदींनी हेलिकॅप्टरमधून शूट केला अयोध्या राम मंदिराचा व्हिडिओ

पुढारी ऑनलाईन डेस्क:  अयोध्येत आज (दि.२२) रामलल्‍ला प्राणप्रतिष्ठा होत आहे. दुपारी १२.२० वाजता प्राणप्रतिष्ठा विधीला प्रारंभ हाेणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासह अनेक दिग्गज अयोध्येत पोहचले आहेत. दरम्‍यान,  मोदी यांनी हेलिकॉप्टरमधून अयोध्येचा व्हिडिओ शूट केला आहे. (Ayodhya Ram Mandir Inauguration Updates) पंतप्रधान मोदी यांनी हेलिकटप्टरमधून सोहळ्यापूर्वी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचा व्हिडिओ शूट केला … The post PM मोदींनी हेलिकॅप्टरमधून शूट केला अयोध्या राम मंदिराचा व्हिडिओ appeared first on पुढारी.

PM मोदींनी हेलिकॅप्टरमधून शूट केला अयोध्या राम मंदिराचा व्हिडिओ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क:  अयोध्येत आज (दि.२२) रामलल्‍ला प्राणप्रतिष्ठा होत आहे. दुपारी १२.२० वाजता प्राणप्रतिष्ठा विधीला प्रारंभ हाेणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासह अनेक दिग्गज अयोध्येत पोहचले आहेत. दरम्‍यान,  मोदी यांनी हेलिकॉप्टरमधून अयोध्येचा व्हिडिओ शूट केला आहे. (Ayodhya Ram Mandir Inauguration Updates)
पंतप्रधान मोदी यांनी हेलिकटप्टरमधून सोहळ्यापूर्वी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. (Ayodhya Ram Mandir Inauguration Updates)

#WATCH | Aerial visuals of Shri Ram Janmabhoomi Temple in Ayodhya ahead of the Pran Pratishtha ceremony. pic.twitter.com/ZQClwph8MG
— ANI (@ANI) January 22, 2024

The post PM मोदींनी हेलिकॅप्टरमधून शूट केला अयोध्या राम मंदिराचा व्हिडिओ appeared first on Bharat Live News Media.

Go to Source