वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांत विराटने पाँटिंगला मागे टाकले

पुढारी ऑनलाईन : आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम सामन्यात भारत प्रथम फलंदाजी करत आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ४७ धावा काढून आउट झाला. सध्या विरोट कोहली दमदार फलंदाजी करत आहेत. दरम्यान, विराट कोहली आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बनला आहे. कोहलीने ३७ डावांत वर्ल्ड … The post वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांत विराटने पाँटिंगला मागे टाकले appeared first on पुढारी.

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांत विराटने पाँटिंगला मागे टाकले

पुढारी ऑनलाईन : आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम सामन्यात भारत प्रथम फलंदाजी करत आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ४७ धावा काढून आउट झाला. सध्या विरोट कोहली दमदार फलंदाजी करत आहेत. दरम्यान, विराट कोहली आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बनला आहे. कोहलीने ३७ डावांत वर्ल्ड कपमध्ये १,७५५ धावांचा टप्पा पार केला आहे. विराट कोहलीने ICC विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या रिकी पाँटिंगला मागे टाकले आहे
सचिन तेंडूलकरने ४४ डावांत २,२७८ धावांसह अव्वल स्थानी आहे. यात कोहली दुसऱ्या स्थानी आहे. सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंमध्ये विराटनंतर रिकी पाँटिंग (१,७४३ धावा), रोहित शर्मा (१,५६०*), कुमार संगकारा (१,५३२ धावा) यांचा क्रमांक लागतो.
The post वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांत विराटने पाँटिंगला मागे टाकले appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम सामन्यात भारत प्रथम फलंदाजी करत आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ४७ धावा काढून आउट झाला. सध्या विरोट कोहली दमदार फलंदाजी करत आहेत. दरम्यान, विराट कोहली आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बनला आहे. कोहलीने ३७ डावांत वर्ल्ड …

The post वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांत विराटने पाँटिंगला मागे टाकले appeared first on पुढारी.

Go to Source