इटलीतील उत्खननात आढळले रामनगर!

इटलीत पुरातत्त्व विभागाने केलेल्या खोदकामात आपल्या संस्कृतीतील मोहनजोदारो, हडप्पाप्रमाणे (सध्या पाकिस्तानात) प्राचीन गाव सापडले. त्यातील घरांच्या भिंतींवर रामायणातील द़ृश्ये चितारलेली आढळली. दोन पुरुष (राम आणि लक्ष्मण, त्यांच्या खांद्यावर बाणाचे भाते आणि हातात धनुष्य), एक महिला (सीता) आणि त्यांच्यासोबत शेपूट असलेली माणसे (वानरसेना) या चित्रांतून चितारलेली आहेत. ही चित्रे इसवी सनपूर्वीची आहेत, हेही विशेष! The post इटलीतील उत्खननात आढळले रामनगर! appeared first on पुढारी.

इटलीतील उत्खननात आढळले रामनगर!

इटलीत पुरातत्त्व विभागाने केलेल्या खोदकामात आपल्या संस्कृतीतील मोहनजोदारो, हडप्पाप्रमाणे (सध्या पाकिस्तानात) प्राचीन गाव सापडले. त्यातील घरांच्या भिंतींवर रामायणातील द़ृश्ये चितारलेली आढळली. दोन पुरुष (राम आणि लक्ष्मण, त्यांच्या खांद्यावर बाणाचे भाते आणि हातात धनुष्य), एक महिला (सीता) आणि त्यांच्यासोबत शेपूट असलेली माणसे (वानरसेना) या चित्रांतून चितारलेली आहेत. ही चित्रे इसवी सनपूर्वीची आहेत, हेही विशेष!
Latest Marathi News इटलीतील उत्खननात आढळले रामनगर! Brought to You By : Bharat Live News Media.