बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींनी केले आत्मसमर्पण

पुढारी ऑनलाईन डेस्क :  बिल्किस बानो प्रकरणातील अकरा दोषींनी रविवारी (दि.२१) रात्री उशिरा गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रा उप कारागृहात आत्मसमर्पण केले. याबाबत  गोध्रा येथील मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली. (Bilkis Bano case) (बातमी अपडेट होत आहे) 11 convicts in Bilkis Bano case surrender at Godhra sub-jail: Officials Read @ANI Story | https://t.co/N85XccZ5Rv#BilkisBano #Godhra #Gujarat pic.twitter.com/7WYMgVYF4c … The post बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींनी केले आत्मसमर्पण appeared first on पुढारी.

बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींनी केले आत्मसमर्पण

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :  बिल्किस बानो प्रकरणातील अकरा दोषींनी रविवारी (दि.२१) रात्री उशिरा गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रा उप कारागृहात आत्मसमर्पण केले. याबाबत  गोध्रा येथील मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली. (Bilkis Bano case)
(बातमी अपडेट होत आहे)

11 convicts in Bilkis Bano case surrender at Godhra sub-jail: Officials
Read @ANI Story | https://t.co/N85XccZ5Rv#BilkisBano #Godhra #Gujarat pic.twitter.com/7WYMgVYF4c
— ANI Digital (@ani_digital) January 22, 2024

The post बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींनी केले आत्मसमर्पण appeared first on Bharat Live News Media.

Go to Source