जय श्रीराम… कुडाळात 15 फुटी धनुष्यबाण लक्षवेधी

कुडाळ; Bharat Live News Media वृत्तसेवा : अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य श्रीराम मंदिरात सोमवारी 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानिमित्त कुडाळ येथे मुख्य रस्त्यालगत प्रभावळकर वाडा मित्रमंडळ आणि स्वराज्य मित्रमंडळ माठेवाडा यांच्यावतीने खास आकर्षण देखावा म्हणून 15 फुटी धनुष्यबाण तयार करण्यात आला आहे. हा धनुष्यबाण लक्षवेधी ठरत आहे. (छाया : काशिराम गायकवाड,)
Latest Marathi News जय श्रीराम… कुडाळात 15 फुटी धनुष्यबाण लक्षवेधी Brought to You By : Bharat Live News Media.
