राम सेतूला पंतप्रधान मोदींनी दिली भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्या आणि अयोध्येतील श्रीराम मंदिरासह जगभरातील सर्व श्रीराम भक्तांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे वेध लागले आहेत. पाचशे वर्षांपासूनची प्रतीक्षा संपायला केवळ एक दिवस उरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य उपस्थितीत सोमवारी दुपारी १२.२० ते १ या वेळेत प्राणप्रतिष्ठेचा मुख्य कार्यक्रम होईल. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ‘प्राण प्रतिष्ठा’च्या आधी आज (दि.२१) राम सेतूचे मूळ … The post राम सेतूला पंतप्रधान मोदींनी दिली भेट appeared first on पुढारी.

राम सेतूला पंतप्रधान मोदींनी दिली भेट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अयोध्या आणि अयोध्येतील श्रीराम मंदिरासह जगभरातील सर्व श्रीराम भक्तांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे वेध लागले आहेत. पाचशे वर्षांपासूनची प्रतीक्षा संपायला केवळ एक दिवस उरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य उपस्थितीत सोमवारी दुपारी १२.२० ते १ या वेळेत प्राणप्रतिष्ठेचा मुख्य कार्यक्रम होईल. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ‘प्राण प्रतिष्ठा’च्या आधी आज (दि.२१) राम सेतूचे मूळ ठिकाण अरिचल मुनईला भेट दिली.
The post राम सेतूला पंतप्रधान मोदींनी दिली भेट appeared first on Bharat Live News Media.

Go to Source