अधिपतीच्या रागाने उद्वस्त होईल का अक्षर-अधिपतीचा संसार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मध्ये अक्षरा आणि भुवनेश्वरीची लढाई एका वेगळ्या वळणावर पोहचली आहे. भुवनेश्वरीच सगळ्यात मोठं सत्य अक्षरा समोर आलं आहे. भुवनेश्वरी, अधिपतीची खरी आई नाही हे सत्य ती अधिपतीला सांगायला जाते. अक्षरा सत्य सांगताना भुवनेश्वरीच्या अनेक गोष्टी अधिपती समोर आणते, हे सगळं अधिपती शांतपणे ऐकून घेतो. अक्षरा त्याला पटवून … The post अधिपतीच्या रागाने उद्वस्त होईल का अक्षर-अधिपतीचा संसार? appeared first on पुढारी.

अधिपतीच्या रागाने उद्वस्त होईल का अक्षर-अधिपतीचा संसार?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मध्ये अक्षरा आणि भुवनेश्वरीची लढाई एका वेगळ्या वळणावर पोहचली आहे. भुवनेश्वरीच सगळ्यात मोठं सत्य अक्षरा समोर आलं आहे. भुवनेश्वरी, अधिपतीची खरी आई नाही हे सत्य ती अधिपतीला सांगायला जाते. अक्षरा सत्य सांगताना भुवनेश्वरीच्या अनेक गोष्टी अधिपती समोर आणते, हे सगळं अधिपती शांतपणे ऐकून घेतो. अक्षरा त्याला पटवून देते की कसं भुवनेश्वरी तुम्हाला अधोगतीकडे ढकलत आहे.
संबंधित बातम्या –

‘छत्रपती संभाजी’ मराठी रुपेरी पडद्यावर

अक्षय कुमार- टायगर श्रॉफ चमकणाऱ्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चा टीझर ‘या’ तारखेला

Ileana D’Cruz : इलियाना डिक्रुजचा येतोय नवा चित्रपट

आईबद्दल इतकं ऐकल्यावर अधिपतीचा पारा चढतो आणि तो अक्षरावर हात उचलतो. पहिल्यांदाच अक्षरा आणि अधिपती मध्ये वाद इतक्या टोकेला पोहचतो. अक्षरा, अधिपतीचे वागणं पाहून अधिपतीला सोडून जाईल का? अधिपती समोर भुवनेश्वरीच सत्य समोर आणण्याचा ध्यास अक्षरा सोडून देईल का? काय निवडेल अक्षरा, सत्य की सुख? या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणे रंजक ठरेल.

 

View this post on Instagram

 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

Latest Marathi News अधिपतीच्या रागाने उद्वस्त होईल का अक्षर-अधिपतीचा संसार? Brought to You By : Bharat Live News Media.