मोठी बातमी: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, ईडीने बजावले समन्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : बारामती ॲग्रो प्रकरणात राष्ट्रवादीच्या शरद पवारचे नेते आणि आमदार रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावले आहे. काही दिवसांपूर्वी बारामती ॲग्रो कारखान्यावर ईडीने छापा टाकला होता. या कारवाईनंतर आता ईडीकडून रोहित पवार यांना मनी लॉड्रींग प्रकरणात  समन्स बजावले आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. … The post मोठी बातमी: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, ईडीने बजावले समन्स appeared first on पुढारी.

मोठी बातमी: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, ईडीने बजावले समन्स

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बारामती ॲग्रो प्रकरणात राष्ट्रवादीच्या शरद पवारचे नेते आणि आमदार रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावले आहे. काही दिवसांपूर्वी बारामती ॲग्रो कारखान्यावर ईडीने छापा टाकला होता. या कारवाईनंतर आता ईडीकडून रोहित पवार यांना मनी लॉड्रींग प्रकरणात  समन्स बजावले आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. (Rohit Pawar)
महाराष्ट्र राज्य सहकारी (एमएससी) बँक घोटाळ्याप्रकरणी रोहित पवार यांना ईडीने २४ जानेवारीला ईडीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. (Rohit Pawar)
आमदार रोहित पवार यांना आज (दि.१९) ED ने नोटीस जारी केली. बुधवारी २४ जानेवारी रोजी रोहित पवार यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. कन्नड कारखान्याच्या व्यवहाराबद्दल देखील रोहित यांच्यावर  ईडीचा संशय आहे. १५ दिवसांपूर्वीच बारामती ॲग्रोवर छापेमारी झाली होती. युवासंघर्ष यात्रेनंतर रोहित पवार ईडीच्या रडारवर होते. (Rohit Pawar)

NCP-Sharad Pawar faction leader Rohit Pawar has been summoned by the ED to appear before the agency on January 24 in connection with the Maharashtra State Cooperative (MSC) Bank scam.
(file pic) pic.twitter.com/Vpy9ddXp5d
— ANI (@ANI) January 19, 2024

हेही वाचा:

Hingoli Lok Sabha : शरद पवारांच्या भूमिकेने लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता
CM Eknath Shinde : दावोस परिषदेत ३ लाख ५३ हजार कोटींपेक्षा जास्त सामंजस्य करारावर स्वाक्षरी: मुख्यमंत्री
Sc On Rahul Gandhi: राहुल गांधींच्या लोकसभा सदस्यत्वाला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Latest Marathi News मोठी बातमी: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, ईडीने बजावले समन्स Brought to You By : Bharat Live News Media.