इलियाना डिक्रुजचा येतोय नवा चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : बर्फी चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री इलियाना डिक्रुज ( Ileana D’Cruz ) नंतरच्या ब काळात चित्रपटांपेक्षा आपल्या खासगी आयुष्यामुळेच अधिक चर्चेत राहिली. तिने मे २०२३ मध्ये मायकल डोलनबरोबर लग्न केले आणि ऑगस्टमध्ये तिने एका मुलाला जन्म दिला. आता ती तिच्या नव्या चित्रपटामुळे लक्ष वेधून घेत आहे. संबंधित बातम्या  Rohit Shetty : रोहित … The post इलियाना डिक्रुजचा येतोय नवा चित्रपट appeared first on पुढारी.

इलियाना डिक्रुजचा येतोय नवा चित्रपट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बर्फी चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री इलियाना डिक्रुज ( Ileana D’Cruz ) नंतरच्या ब काळात चित्रपटांपेक्षा आपल्या खासगी आयुष्यामुळेच अधिक चर्चेत राहिली. तिने मे २०२३ मध्ये मायकल डोलनबरोबर लग्न केले आणि ऑगस्टमध्ये तिने एका मुलाला जन्म दिला. आता ती तिच्या नव्या चित्रपटामुळे लक्ष वेधून घेत आहे.
संबंधित बातम्या 

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या ‘ पोलिस फोर्स’ मध्ये तीन खानांची एन्ट्री?
Alia Bhatt- Ranbir Kapoor : ‘अॅनिमल’ च्या इंटिमेंट सीन्सबाबत रणबीर बोलायचा आलियाशी!
Raveena Tandon : रविनाने लेकीसह घेतले सोमनाथाचे दर्शन (video)

या चित्रपटाचे नाव आहे ‘दो और दो प्यार’. श्रृषा गुहा ठाकुरता यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात इलियानासह ( Ileana D’Cruz ) विद्या बालन, सेंधिल राममूर्ती आणि प्रतीक गांधी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. प्रॉडक्शन कंपनी अप्लॉज एंटरटेन्मेंटने चित्रपटाचे एक पोस्टर शेअर करून याबाबतची घोषणा केली. हा चित्रपट २९ मार्चला प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये विद्या सेंधिलसह तर इलियाना प्रतीक गांधीसह दिसून येते. हा चित्रपट २०१७ मधील ‘द लव्हर्स’ या हॉलीवूडपटावर आधारित असल्याचे म्हटले जाते. त्यामध्ये विवाहबाह्य संबंधांवर आधारित कथा आहे.
 
Latest Marathi News इलियाना डिक्रुजचा येतोय नवा चित्रपट Brought to You By : Bharat Live News Media.