गोव्यात राजकीय उलथापालथ; बांधकाम मंत्र्यांचा राजीनामा

पणजी : पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्यांच्या ३४५ पदांच्या कथित भरती घोटाळाप्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांना राजीनामा देण्याचे आदेश भाजप पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. त्यामुळे गोव्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. Goa Politics सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी काब्राल यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. आलेक्स सिक्वेरा यांचा आज संध्याकाळी शपथविधी होणार आहे. दरम्यान, … The post गोव्यात राजकीय उलथापालथ; बांधकाम मंत्र्यांचा राजीनामा appeared first on पुढारी.

गोव्यात राजकीय उलथापालथ; बांधकाम मंत्र्यांचा राजीनामा

पणजी : पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्यांच्या ३४५ पदांच्या कथित भरती घोटाळाप्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांना राजीनामा देण्याचे आदेश भाजप पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. त्यामुळे गोव्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. Goa Politics
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी काब्राल यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. आलेक्स सिक्वेरा यांचा आज संध्याकाळी शपथविधी होणार आहे. दरम्यान, बडतर्फ केल्याच्या माहितीनंतर कुडचडेमध्ये काब्रालांचे समर्थक एकवटले आहेत. Goa Politics
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. आलेक्स सिक्वेरा यांना आम्ही दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आम्ही ते पूर्ण करत आहोत. मंत्री काब्राल यांना आम्ही राजीनामा देण्याची विनंती केली. व त्यांनी ती मान्य केल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
हेही वाचा 

सिंधुदुर्ग ; मुंबई-गोवा महामार्गावर कारची दुचाकीला धडक, एक जखमी
घरगुती वीज वापरात गोवा देशात अव्वल
गोवा : सुमारे 87 टक्के गोमंतकीय मासे खाणारे

The post गोव्यात राजकीय उलथापालथ; बांधकाम मंत्र्यांचा राजीनामा appeared first on पुढारी.

पणजी : पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्यांच्या ३४५ पदांच्या कथित भरती घोटाळाप्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांना राजीनामा देण्याचे आदेश भाजप पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. त्यामुळे गोव्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. Goa Politics सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी काब्राल यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. आलेक्स सिक्वेरा यांचा आज संध्याकाळी शपथविधी होणार आहे. दरम्यान, …

The post गोव्यात राजकीय उलथापालथ; बांधकाम मंत्र्यांचा राजीनामा appeared first on पुढारी.

Go to Source