‘अॅनिमल’ च्या इंटिमेंट सीन्सबाबत रणबीर बोलायचा आलियाशी !

पुढारी ऑनलाईन डेस्क :  अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘अॅनिमल’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे रणबीर त्याचा आनंद सध्या लुटत आहे. या सिनेमात रणबीर पहिल्यांदाच आक्रमक भूमिका साकारताना दिसला. इतकेच नाही तर त्याने नवोदित अभिनेत्री तृप्ती डिमरीसोबत काही बोल्ड सीन्सही दिले. रणबीर हे इंटिमेंट सीन करण्यापूर्वी खूपच घाबरला होता. त्यावेळी पत्नी आलिया … The post ‘अॅनिमल’ च्या इंटिमेंट सीन्सबाबत रणबीर बोलायचा आलियाशी ! appeared first on पुढारी.
‘अॅनिमल’ च्या इंटिमेंट सीन्सबाबत रणबीर बोलायचा आलियाशी !

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :  अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘अॅनिमल’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे रणबीर त्याचा आनंद सध्या लुटत आहे. या सिनेमात रणबीर पहिल्यांदाच आक्रमक भूमिका साकारताना दिसला. इतकेच नाही तर त्याने नवोदित अभिनेत्री तृप्ती डिमरीसोबत काही बोल्ड सीन्सही दिले. रणबीर हे इंटिमेंट सीन करण्यापूर्वी खूपच घाबरला होता. त्यावेळी पत्नी आलिया भट्टने त्याला मदत केली. ( Alia Bhatt- Ranbir Kapoor )
संबंधित बातम्या 

Raveena Tandon : रविनाने लेकीसह घेतले सोमनाथाचे दर्शन (video)
प्रेम आणि मैत्रीतील सुंदर सफर घडवणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर प्रदर्शित
Nayanthara : ‘जय श्री राम’चा नारा देत नयनताराने मागितली माफी; म्हणाली…

एका मुलाखतीत रणबीरने याबाबतचा खुलासा केला आहे. तो रणबीर म्हणाला, की मी आणि आलिया एकमेकांच्या कामाबाबत नेहमीच चर्चा करतो. एक कलाकार म्हणून मी आलियाचा खूप आदर करतो. ती कोणत्या पद्धतीने विचार करते, एखाद्या सीनमध्ये तीचे डोके कसे चालवते, हे मला फार आवडते. ‘अॅनिमल’ या सिनेमातही मी रोज जितके सीन करत होतो, नेहमीच त्याबाबत आलियाशी चर्चा करायचो. तिने मला अनेक सीन्स करण्यापूर्वी खूपच मदत केली आहे. ती म्हणायची की, ऐक हे ठीक आहे. हा सिनेमाचा भाग आहे आणि त्या सीनमागे तसे कारणही असते.
Latest Marathi News ‘अॅनिमल’ च्या इंटिमेंट सीन्सबाबत रणबीर बोलायचा आलियाशी ! Brought to You By : Bharat Live News Media.