अग्निवीर वायू दलातील ४८ महिलांचा प्रजासत्ताक दिन परेडमध्ये सहभाग

पुढारी ऑनलाईन डेस्क: अग्निवीर वायू दलातील ४८ महिला प्रजासत्ताक दिन परेड २०२४ मध्ये सहभागी होत आहेत, अशी माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Agniveer Women Air Force) महिला लढाऊ वैमानिक प्रजासत्ताक दिनाच्या फ्लायपास्टचा भाग असतील, असे देखील भारतीय हवाई दलाचे पीआरओ विंग कमांडर आशिष मोघे यांनी म्हटले आहे. तसेच … The post अग्निवीर वायू दलातील ४८ महिलांचा प्रजासत्ताक दिन परेडमध्ये सहभाग appeared first on पुढारी.

अग्निवीर वायू दलातील ४८ महिलांचा प्रजासत्ताक दिन परेडमध्ये सहभाग

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: अग्निवीर वायू दलातील ४८ महिला प्रजासत्ताक दिन परेड २०२४ मध्ये सहभागी होत आहेत, अशी माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Agniveer Women Air Force)
महिला लढाऊ वैमानिक प्रजासत्ताक दिनाच्या फ्लायपास्टचा भाग असतील, असे देखील भारतीय हवाई दलाचे पीआरओ विंग कमांडर आशिष मोघे यांनी म्हटले आहे. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये २९ लढाऊ विमाने, ८ वाहतूक आणि १३ हेलिकॉप्टर आणि एका हेरिटेज विमानासह एकूण ५१ विमाने सहभागी होतील. C-295 वाहतूक विमान प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणार आहे. (Agniveer Women Air Force)
आयएएफने दिलेल्या माहितीत १९७१ च्या पाकिस्तानवर विजय मिळविलेल्या प्रसिद्ध टांगेल एअरड्रॉपचे चित्रण देखील केले जाईल. तसेच एक डकोटा विमान आणि दोन डॉर्नियर टांगेल निर्मितीमध्ये उड्डाण करतील, असे देखील इंडियन एअर फोर्सने आज दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे. (Agniveer Women Air Force)

48 Agniveer Vayu Women are taking part in the Republic Day parade 2024, says Indian Air Force.
— ANI (@ANI) January 19, 2024

C-295 transport aircraft to take part in the Republic Day parade for the first time. The IAF would also depict the famous Tangail airdrop of 1971 victory over Pakistan with one Dakota aircraft and two Dorniers flying in Tangail formation: Indian Air Force https://t.co/Jm4YEgE8sG
— ANI (@ANI) January 19, 2024

हेही वाचा:

Ram Mandir Inauguration : सायबरतज्ज्ञांचे केंद्रीय पथक अयोध्येत दाखल; सोशल मीडियाबाबत यूपी एटीएस अलर्टवर
PM Modi Solapur Visit | हे तर रामराज्य! तुमची स्वप्न, माझा संकल्प हीच मोदींची गॅरंटी – पीएम मोदी
Ayodhya Ram Mandir Updates: अयोध्येत आज ‘पंचभूसंस्कार’ विधी संपन्न; जाणून घ्या याविषयी सविस्तर

Latest Marathi News अग्निवीर वायू दलातील ४८ महिलांचा प्रजासत्ताक दिन परेडमध्ये सहभाग Brought to You By : Bharat Live News Media.