राम मंदिर उद्घाटनादिवशी काळे वस्त्र घालून आंदोलनाचा इशारा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा, शासनाने आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य करूनही अध्यादेश निघालेला नाही. त्यामुळे १२ जानेवारीपासून आशा वर्कर व गटप्रवर्तक राममंदिर उद्घाटनाच्या दिवशी काळे वस्त्र घालून सरकारविर ोधात आंदोलन करणार असल्याची घोषणा आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी केली आहे. (Ram temple) Ram temple : मंदिर निर्मितीला आमचा विरोध नाही… शासनाने आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांच्या … The post राम मंदिर उद्घाटनादिवशी काळे वस्त्र घालून आंदोलनाचा इशारा appeared first on पुढारी.

राम मंदिर उद्घाटनादिवशी काळे वस्त्र घालून आंदोलनाचा इशारा

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा, शासनाने आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य करूनही अध्यादेश निघालेला नाही. त्यामुळे १२ जानेवारीपासून आशा वर्कर व गटप्रवर्तक राममंदिर उद्घाटनाच्या दिवशी काळे वस्त्र घालून सरकारविर ोधात आंदोलन करणार असल्याची घोषणा आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी केली आहे. (Ram temple)
Ram temple : मंदिर निर्मितीला आमचा विरोध नाही…

शासनाने आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य करूनही अध्यादेश निघालेला नाही. त्यामुळे १२ जानेवारीपासून आशा वर्कर व गटप्रवर्तक संपावर आहेत. वारंवार निवेदन व आंदोलन करूनही शासन मागणी पूर्ण करत नसल्याने शेवटी राममंदिर उद्घाटनाच्या दिवशी काळे वस्त्र घालून सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याची घोषणा आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनचे (सी.आय टी.यू.) अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी केली. मंदिर निर्मितीला आमचा विरोध नाही.

लाखो रुपये देवून मंदिर बांधकाम करणाऱ्या केंद्र शासनाच्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणाचा हा निषेध आहे. राज्यातीलही शासन कामगार विरोधी असल्याने हे आंदोलन केले जाणार असल्याचे साठे यांनी सांगितले. राज्यातील कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या, तसेच आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना राज्य शासनाने घोषित केलेल्या निर्णयाचा अध्यादेश काढा, या मागणीकरता हे आंदोलन अशे. दरम्यान या आंदोलनानंतरही शासन ढिम्म राहिल्यास पुढे राज्यभरात विविध मंत्री व आमदारांना त्यांच्या घरी जाऊन घेराव घालणार असल्याचेही साठे यांनी नागपुरातील संविधान चौकात सांगितले. देशात जातीय सलोखा अबाधित राहावा, महिलांवरील व दलीत आदिवासी वरील अत्याचार बंद व्हावे, महागाईला आळा घालावा, नवीन कामगार कायदे रद्द करावे, ईव्हीएम चा आधार घेऊन निवडणुकीत घोळ करणाऱ्या शासनकर्त्यांचा निषेध करत ईव्हीएम वरील होणारे पुढील मतदान थांबवून बॅलेट पेपर वर मतदान घ्यावे असे त्यांनी सांगितले.
Latest Marathi News राम मंदिर उद्घाटनादिवशी काळे वस्त्र घालून आंदोलनाचा इशारा Brought to You By : Bharat Live News Media.