पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापुरात

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी सोलापूर दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते कुंभारी (दक्षिण सोलापूर) येथील रे नगरमधील पहिल्या टप्प्यातील 15 हजार असंघटित कामगारांच्या घरकुलांचा हस्तांतरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमानंतर त्यांची सभाही होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हरदीपसिंग पुरी, राज्याचे … The post पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापुरात appeared first on पुढारी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापुरात

सोलापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी सोलापूर दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते कुंभारी (दक्षिण सोलापूर) येथील
रे नगरमधील पहिल्या टप्प्यातील 15 हजार असंघटित कामगारांच्या घरकुलांचा हस्तांतरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमानंतर त्यांची सभाही होणार आहे.
या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हरदीपसिंग पुरी, राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, माजी आ. नरसय्या आडम, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री, राज्यमंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे.
Latest Marathi News पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापुरात Brought to You By : Bharat Live News Media.