राम प्रतिष्ठापणा सोहळा; केंद्राकडून अर्धी सुटी जाहीर
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील धार्मिक विधींना मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. सोमवार २२ जानेवारील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. संपूर्ण देश रामभक्तीत दंग झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवार २२ जानेवारीला अर्धी सुट्टी जाहीर केली आहे.
हेही वाचा:
व्रतस्थ रामभक्त..! झमेली बाब तब्बल ३१ वर्षांनंतर प्राणप्रतिष्ठादिनी करणार अन्नग्रहण!
Ram Mandir : ३.७८ लाख वेळा लिहीले ‘जय श्रीराम’; अडीच वर्षांपासून जप
The post राम प्रतिष्ठापणा सोहळा; केंद्राकडून अर्धी सुटी जाहीर appeared first on Bharat Live News Media.