सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचा येतोय सिक्वेल?

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवगंत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’चा सिक्वेल येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिग्दर्शक मुकेश छाबडा यांनी ट्विट करत ‘दिल बेचारा- 2’ असे लिहिले आहे. यामुळे आता या सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा रंगली आहे. ( Sushant Singh Rajput ) संबंधित बातम्या  बराच काळ सिंगल होते; पण जोडीदार … The post सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचा येतोय सिक्वेल? appeared first on पुढारी.

सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचा येतोय सिक्वेल?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिवगंत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’चा सिक्वेल येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिग्दर्शक मुकेश छाबडा यांनी ट्विट करत ‘दिल बेचारा- 2’ असे लिहिले आहे. यामुळे आता या सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा रंगली आहे. ( Sushant Singh Rajput )

संबंधित बातम्या 

बराच काळ सिंगल होते; पण जोडीदार असणे नैसर्गिक : Rakul Preet Singh
Sushant Singh Rajput case : सुशांत मृत्यू प्रकरणी सीबीआयला मिळाले महत्त्वाचे पुरावे? देवेंद्र फडणवीस म्हणाले…
Sushant Singh Rajput: सुशांतचा पाळीव कुत्रा ‘Fudge’ चा मृत्यू, बहिणीची भावूक पोस्ट

सुशांतच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 2022 मध्ये ‘दिल बेचारा’ हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अभिनेत्री संजना सांघी सुशांतसोबत झळकली होती. सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर हा सिनेमा रीलिज झाला होता. ( Sushant Singh Rajput )
मुकेश छाबडा यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘दिल बेचारा-2’ या सिनेमात कोण झळकणार आहे आणि कथानकाविषयी माहिती दिलेली नाही. त्यामुळे या सिनेमात सुशांतची भूमिका कोण साकारणार, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. सुशांतचे चाहते भावुकही झाले आहेत, तर काहींनी मात्र सिक्वेल आणायची गरज काय होती, असा प्रश्नही केला आहे.

Only love ❤️ pic.twitter.com/xkbhMpn36h
— Mukesh Chhabra CSA (@CastingChhabra) July 5, 2020

Latest Marathi News सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचा येतोय सिक्वेल? Brought to You By : Bharat Live News Media.