कळवणला मालेगाव आरटीओकडून रस्ता सुरक्षा अभियान

सप्तशृंगीगड : Bharat Live News Media वृत्तसेवा; आज कळवण या ठिकाणी मालेगाव उपक्रम प्रादेशिक कार्यालयांच्या मार्फत व ललित देसले मोटर वाहन निरीक्षक मालेगाव व निर्मला वसावे सहाय्यक मोटर निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मानुर या ठिकाणावरून कळवण बस स्टॅन्ड या ठिकाणी रॅली काढण्यात आली.
यामध्ये मोटर चे नियम, मोटरसायकलवर हेल्मेट रस्ता सुरक्षा चे नियम आधीचे महत्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मोटर वाहनधारकांना सांगून जनजागृती करण्यात आली. यावेळेस कळवण तालुक्यातील ग्रामीण भागातील आलेल्या सर्वांना याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे गाडी संबंधित माहिती सांगण्यात आली. यावेळेस ललित दिसले, मोटर वाहन निरीक्षक निर्मला बसावे, सहाय्यक मोटर निरीक्षक मोटर संकुल चे संचालक रामदास जाधव, संजय खैरनार, नितीन ठाकरे, प्रवीण अहिरे आदी मोटर प्रशिक्षणासाठी आलेल्या कळवण तालुक्यातील सर्व मोटर धारक उपस्थित होते.
हेही वाचा :
29 वर्षांच्या तरुणीचा 75 वर्षाचा बॉयफ्रेंड!
PM Modi Issued Postal Stamps: रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा स्मरणार्थ PM मोदींच्या हस्ते ‘टपाल तिकिटं’ जारी, जगभरातील तिकिट पुस्तकाचेही प्रकाशन
माझी नाही तर कुणाचीच नाही…! विभक्त होण्याच्या भीतीने प्रेयसीला संपवले
Latest Marathi News कळवणला मालेगाव आरटीओकडून रस्ता सुरक्षा अभियान Brought to You By : Bharat Live News Media.
