अयोध्या राम मंदिरातील आरतीत सहभागी व्हायचेय? अशी करा बुकिंग
अयोध्येतील राम मंदिरातील आरतीत तुम्हाला सहभागी व्हायचेय? मग, घरी बसून तुम्ही त्यासाठी ऑनलाईन बुकिंग करू शकता. त्यासाठी आपण ५ स्टेप्सच्या मदतीने ऑनलाईन बुकिंग करू शकाल. पासशिवाय तुम्हाला आरतीत प्रवेश मिळणार नाही. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा आहे. पुढे मंदिरात दररोज आरती होईल. तुम्ही मंदिराच्या काऊंटरवरून ऑफलाईन पासही घेऊ शकता; पण संभाव्य गर्दीमुळे तुम्हाला तत्पूर्वीच बुकिंग करायचे असेल, तर ऑनलाईन पास बूक करण्याची सुविधा सुरू झालेली आहे.
संबंधित बातम्या :
अयोध्या राम मंदिर ‘या’ तारखेपासून सर्वसामान्यांच्या दर्शनासाठी खुले
अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लांची मूर्ती स्थापित
अयोध्येतून आलेल्या अक्षताचे काय करावे?
३ वेळा आरती, ३० जणांना प्रवेश
पहिली आरती स. ६.३० वा.
दुसरी आरती दु. १२ वा.
तिसरी आरती सायं. ७.३० वा.
आरतीच्या एका स्लॉटमध्ये केवळ ३० जणांना प्रवेश मिळेल.
अशी करा बुकिंग
राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या srjbtkshetra.org या अधिकृत संकेतस्थळावर जा.
होमपेजवरून उपलब्ध आरती सेक्शन सिलेक्ट करा.
नाव, फोटो, पत्ता आणि आपल्या मोबाईल फोन नंबरसह आवश्यक डिटेल्स भरा.
हेही वाचा :
‘शरयू’तील स्नानानंतर PM मोदी राम मंदिरात पायी जल घेवून जाणार
मारीच आणि सुबाहुचे पारिपत्य
Latest Marathi News अयोध्या राम मंदिरातील आरतीत सहभागी व्हायचेय? अशी करा बुकिंग Brought to You By : Bharat Live News Media.