Weather Update : पुणे अन् परिसरात पसरली थंडीची दुलई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागांत गेल्या तीन ते चार दिवसांपासून थंडी जाणवत आहे. दरम्यान, बुधवारी (दि. 17) शहराचे किमान तापमान 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. बुधवारी दिवसभर शहरात थंडी जाणवत होती. पुढील चार ते पाच दिवस शहरात थंडी राहणार आहे. उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वारे वाहत आहेत. … The post Weather Update : पुणे अन् परिसरात पसरली थंडीची दुलई appeared first on पुढारी.

Weather Update : पुणे अन् परिसरात पसरली थंडीची दुलई

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागांत गेल्या तीन ते चार दिवसांपासून थंडी जाणवत आहे. दरम्यान, बुधवारी (दि. 17) शहराचे किमान तापमान 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. बुधवारी दिवसभर शहरात थंडी जाणवत होती. पुढील चार ते पाच दिवस शहरात थंडी राहणार आहे. उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यासह पुणे शहरात थंडी वाढली आहे. बुधवारी शहरात एनडीए भागात 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
हेही वाचा

कांदा नीचांकी पातळीवर, शेतकरी पुरता संकटात
गर्भातील कळ्यांचे सर्वाधिक मारेकरी कोल्हापुरात
कोल्हापूर : मनपाच्या जीवावर ठेकेदार गब्बर

Latest Marathi News Weather Update : पुणे अन् परिसरात पसरली थंडीची दुलई Brought to You By : Bharat Live News Media.