बदलापूर केमिकल कंपनीला भीषण आग; एकाचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : बदलापूर एमआयडीसी कंपनीत पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांनी स्फोट झाला. या भीषण स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे झोपेत असताना बदलापूरकर एमआयडीसी आणि परिसरातील इमारतींना स्फोटामुळे हादरे बसले. The post बदलापूर केमिकल कंपनीला भीषण आग; एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

बदलापूर केमिकल कंपनीला भीषण आग; एकाचा मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बदलापूर एमआयडीसी कंपनीत पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांनी स्फोट झाला. या भीषण स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे झोपेत असताना बदलापूरकर एमआयडीसी आणि परिसरातील इमारतींना स्फोटामुळे हादरे बसले.
Latest Marathi News बदलापूर केमिकल कंपनीला भीषण आग; एकाचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.