रविना टंडनने नाकाराला होता ‘कुछ कुछ होता है’!

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन ( Raveena Tandon ) ही ९० दशकातील एक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती आगामी ‘कर्मा कॉलिंग’ या वेब सीरिजमुळे अनेक मुलाखती देत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत दिग्दर्शक करण जौहर याचा सुपरहिट सिनेमा ‘कुछ कुछ होता है’ नाकारला होता, असा खुलासा रविनाने केला आहे. संबंधित बातम्या  Esha … The post रविना टंडनने नाकाराला होता ‘कुछ कुछ होता है’! appeared first on पुढारी.
रविना टंडनने नाकाराला होता ‘कुछ कुछ होता है’!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन ( Raveena Tandon ) ही ९० दशकातील एक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती आगामी ‘कर्मा कॉलिंग’ या वेब सीरिजमुळे अनेक मुलाखती देत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत दिग्दर्शक करण जौहर याचा सुपरहिट सिनेमा ‘कुछ कुछ होता है’ नाकारला होता, असा खुलासा रविनाने केला आहे.
संबंधित बातम्या 

Esha Deol : ‘आई- वडिलांच्या पावलांवर पाऊल…’; हेमा मालिनीची मुलगी ईशा देओल घेणार घटस्फोट?
Ranbir Kapoor : युवराज सिंगच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर?
Twinkle Khanna : ५० व्या वर्षी ट्विंकल खन्ना बनली पदवीधर; अक्षय कुमार म्हणाला, ‘तुझ्याबद्दल अभिमान …’ (video)

रविना ( Raveena Tandon ) म्हणाली, की अजूनही ती (राणी मुखर्जीची) भूमिका न केल्याबद्दल करण माझ्याकडे जाब विचारतो. मी त्याला सांगते की, तू मला आणखी काहीही करायला लावू शकतोस. इतकेच नव्हे, तर धर्मा प्रॉडक्शन्सचा आणखी एक सिनेमा होता, जो वरुण सूद व मी झळकणार होतो; पण दुर्दैवाने तो सिनेमाही करू शकले नाही.
आणखी एका मुलाखतीत रविनाने कुछ कुछ होता है’ न करण्याचे कारणही स्पष्ट करती म्हणाली होती की, हा सिनेमा केल्यामुळे आजही करण मला माफ केलेले नाही; पण मला त्यावेळी समजले नाही. मी आणि काजोल ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमात प्रमुख भूमिकेत होतो. पण, माझ्या भूमिकेला काजोलपेक्षा कमी महत्त्व होते आणि ती लहान होती म्हणूनच मला ती भूमिका करायची नव्हती. ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमात शाहरूख खानसोबत काजोल आणि राणी मुखर्जी यांनी भूमिका साकारल्या आणि सिनेमा त्यावेळी सुपरहिट ठरला होता.
Latest Marathi News रविना टंडनने नाकाराला होता ‘कुछ कुछ होता है’! Brought to You By : Bharat Live News Media.