यवतमाळ : बेलगव्हान घाटात भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; ५ जण ठार, ११ जखमी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : यवतमाळ : बेलगव्हान घाटात भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; ५ जण ठार, ११ जखमी
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पोहरादेवीचे नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला झालेल्या अपघातात ५ जण ठार, तर ११ जखमी झाले. ही घटना आज (दि.१६) दुपारी पुसद दिग्रस मार्गावरील बेलगव्हान घाटात घडली. आपे वाहनाच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
Latest Marathi News यवतमाळ : बेलगव्हान घाटात भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; ५ जण ठार, ११ जखमी Brought to You By : Bharat Live News Media.
