चंद्रपूर : कटलेली पतंग पकडण्याच्या मोहात एकाचा मृत्‍यू

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा रविवारी चंद्रपुरात एक धक्कादायक घटना घडली. पतंग पकडण्याच्या मोहात घराच्या स्लॅबवरून पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पतंग पकडण्याच्या मोहात स्‍लॅबवरून पडून एकाचा मृत्‍यू झाला. आनंद विठ्ठल वासाडे (वय 43) असे मृत्‍यूमुखी पडलेल्‍या व्यक्‍तीचे नाव आहे. तो भानापेठ वॉर्ड येथील रहिवासी आहे. या विषयी अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी आनंद वासाडे हे … The post चंद्रपूर : कटलेली पतंग पकडण्याच्या मोहात एकाचा मृत्‍यू appeared first on पुढारी.

चंद्रपूर : कटलेली पतंग पकडण्याच्या मोहात एकाचा मृत्‍यू

चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा रविवारी चंद्रपुरात एक धक्कादायक घटना घडली. पतंग पकडण्याच्या मोहात घराच्या स्लॅबवरून पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पतंग पकडण्याच्या मोहात स्‍लॅबवरून पडून एकाचा मृत्‍यू झाला. आनंद विठ्ठल वासाडे (वय 43) असे मृत्‍यूमुखी पडलेल्‍या व्यक्‍तीचे नाव आहे. तो भानापेठ वॉर्ड येथील रहिवासी आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी आनंद वासाडे हे घराच्या स्लॅबवर उभे होते. त्यावेळी एक पतंग कटलेली त्यांना दिसली. पतंग पकडण्याच्या प्रयत्नात ते स्लॅबवरून त्यांचा तोल गेल्याने ते खाली पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. बेशुद्ध अवस्थेत त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा : 

खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून पंजाबच्‍या मुख्‍यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी 
Ayodhya Ram Mandir : अयाेध्‍येत आज ‘प्रायश्चित’ पूजा, जाणून घ्या या धार्मिक विधीविषयी…  

Latest Marathi News चंद्रपूर : कटलेली पतंग पकडण्याच्या मोहात एकाचा मृत्‍यू Brought to You By : Bharat Live News Media.