शिल्पाने मराठीत दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा ! (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे ( Shilpa Shetty ) मराठी प्रेम लपून राहिलेले नाही. नऊवारी साडी आणि नथीपासून ते मराठी बोलण्यापर्यंत अनेक गोष्टींमधून तिचे हे मराठी प्रेम दिसून येते. आताही तिने मकर. संक्रांतीच्या शुभेच्छा खास मराठीतून दिल्या आहेत. संबंधित बातम्या  Agastya Nanda : अगस्त्यला गार्डने समजले होते डिलिव्हरी बॉय ! Rashmika Mandanna-Vijay … The post शिल्पाने मराठीत दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा ! (video) appeared first on पुढारी.

शिल्पाने मराठीत दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा ! (video)

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे ( Shilpa Shetty ) मराठी प्रेम लपून राहिलेले नाही. नऊवारी साडी आणि नथीपासून ते मराठी बोलण्यापर्यंत अनेक गोष्टींमधून तिचे हे मराठी प्रेम दिसून येते. आताही तिने मकर. संक्रांतीच्या शुभेच्छा खास मराठीतून दिल्या आहेत.
संबंधित बातम्या 

Agastya Nanda : अगस्त्यला गार्डने समजले होते डिलिव्हरी बॉय !
Rashmika Mandanna-Vijay : रश्मिका मंदाना- विजय देवरकोंडा व्हॅकेशनवर
Ranbir Kapoor : ‘अॅनिमल’च्या यशानंतर रणबीर कपूरचा भाव वधारला

हातात तिळगुळाचे लाडू घेऊन ती म्हणते’ माझे तीळ आणि माझे ‘दिल’ सांडू नका आणि माझ्याशी भांडू नका… तिळगूळ “Tilgul ghya god god bola घ्या, गोड गोड बोला!’ शिल्पाचा हा मराठमोळा अंदाज अनेकांना आवडला. अनेकांनी तिच्या मराठी बोलण्याचेही कौतुक केले.
‘बिग बॉस’ची अँकर असतानाही तिने टिपिकल मराठी अॅक्सेंटमध्ये बोलून दाखवले होते, याची आठवणही काहींना आली. गणेश चतुर्थीलाही ती खास मराठमोळ्या पेहरावात दिसत असते. आताही संक्रांत सणानिमित्त तिचे हे गोड गोड मराठी बोलणे आणि शुभेच्छा सर्वांना भावल्या! ( Shilpa Shetty )

 

View this post on Instagram

 
A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

Latest Marathi News शिल्पाने मराठीत दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा ! (video) Brought to You By : Bharat Live News Media.