रायगड : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी – राज ठाकरे यांची सदिच्छा भेट

रायगड : पुढारी वृत्तसेवा : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सहकाऱ्यांसह महाराष्ट्र भूषण, ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ . आप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा येथील त्यांच्या निवासस्थानी आज (दि.१५) सदिच्छा भेट घेतली. Dr. Appasaheb Dharmadhikari – Raj Thackeray याप्रसंगी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, आमदार राजू पाटील, संदीप देशपांडे, अभिजित … The post रायगड : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी – राज ठाकरे यांची सदिच्छा भेट appeared first on पुढारी.

रायगड : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी – राज ठाकरे यांची सदिच्छा भेट

रायगड : Bharat Live News Media वृत्तसेवा : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सहकाऱ्यांसह महाराष्ट्र भूषण, ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ . आप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा येथील त्यांच्या निवासस्थानी आज (दि.१५) सदिच्छा भेट घेतली. Dr. Appasaheb Dharmadhikari – Raj Thackeray
याप्रसंगी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, आमदार राजू पाटील, संदीप देशपांडे, अभिजित पानसे, अविनाश जाधव व सरचिटणीस योगेश परुळेकर, उपाध्यक्षा स्नेहल जाधव, रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते. Dr. Appasaheb Dharmadhikari – Raj Thackeray
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र भूषण, ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा शाल व पुष्पगुच्छा देऊन सन्मान केला. तर धर्माधिकारी कुटुंबीयांच्यावतीने राज ठाकरे यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
हेही वाचा 

रायगड : कुणबी म्हणून नको मराठा म्हणून आरक्षण मिळावे; क्षत्रिय मराठा समाजाची मागणी
राजन साळवी यांची पुन्हा रायगड एसीबी कार्यालयात चौकशी
रायगड : इयरफोन बेतले जीवावर; पनवेल-रोहा मार्गावर तरुणाला रेल्वेने उडविले

Latest Marathi News रायगड : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी – राज ठाकरे यांची सदिच्छा भेट Brought to You By : Bharat Live News Media.