मुंबईत पालिकेच्या बंद शाळेत सिलेंडर स्फोट
मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा मुंबईतील काळाचौकी परिसरात मुंबई महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या शाळेमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. ऑक्सिजन सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती पालिकेच्या अग्निशमन विभागाने दिली आहे.
या स्फोटामध्ये तब्बल 6 ते 7 ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला आहे. स्फोटाने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या चार गाड्या दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहे.
हेही वाचा :
मालदीव प्रश्नी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सोडले मौन; म्हणाले, “राजकारण हे…”
PM Awas Yojana : PM मोदींनी ग्रामीण आवास योजनेचा पहिला हप्ता केला जारी
स्वयंपाकावरुन पत्नीला टोमणे मारणे कलम ‘४९८ अ’ अंतर्गत ‘क्रूरता’ नाही : मुंबई उच्च न्यायालय
Latest Marathi News मुंबईत पालिकेच्या बंद शाळेत सिलेंडर स्फोट Brought to You By : Bharat Live News Media.