PM मोदींनी आवास योजनेचा पहिला हप्ता केला जारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १५) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) च्या १ लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी केला. यावेळी त्यांनी या महाअभियान (PM-JANMAN) अंतर्गत छत्तीसगडमधील जसपूर येथील प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) च्या लाभार्थी मानकुमरी आणि मध्य प्रदेशमधील शिवपुरी येथील … The post PM मोदींनी आवास योजनेचा पहिला हप्ता केला जारी appeared first on पुढारी.

PM मोदींनी आवास योजनेचा पहिला हप्ता केला जारी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १५) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) च्या १ लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी केला. यावेळी त्यांनी या महाअभियान (PM-JANMAN) अंतर्गत छत्तीसगडमधील जसपूर येथील प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) च्या लाभार्थी मानकुमरी आणि मध्य प्रदेशमधील शिवपुरी येथील लाभार्थी ललिता यांच्याशी संवाद साधला.

#WATCH | Prime Minister Narendra Modi releases the first instalment to 1 lakh beneficiaries of Pradhan Mantri Awas Yojana – Gramin (PMAY-G) under Pradhan Mantri Janjati Adivasi Nyaya Maha Abhiyan (PM-JANMAN) via video conferencing. pic.twitter.com/ZQvI4YNWGZ
— ANI (@ANI) January 15, 2024

हेही वाचा : 

पंतप्रधान मोदींचे दैनंदिन अनुष्ठान सुरू!
५५ देशांच्या १०० नेत्यांना अयोध्येचे निमंत्रण
लाल समुद्रात तणाव वाढला, भारतात तेलाच्या किमती वाढणार?

Latest Marathi News PM मोदींनी आवास योजनेचा पहिला हप्ता केला जारी Brought to You By : Bharat Live News Media.