पुणे-बंगळूर महामार्गावर धावत्या बसला आग; सर्व प्रवासी सुखरूप
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : भररस्त्यात कर्नाटक परिवहन मंडळाच्या धावत्या बसला अचानक आग लागली. यात संपूर्ण बस जळून बेचिराख झाली. ही घटना आज (दि.१८) हुक्केरी तालुक्यातील नरसिंगपूर जवळील पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर घडली.
दरम्यान, बस चालकाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेने महामार्गावर काही वेळेसाठी ट्रॅफिक जाम झाले होते.
हेही वाचा
बेळगाव : तरुणाच्या खुनानंतर गोकाकमध्ये तणाव; सात जणांना अटक
बेळगाव मनपातही काँग्रेसचे ऑपरेशन हस्त? भाजपचे नगरसेवक फुटणार
बेळगाव : बैलहोंगल येथे जुगार खेळणाऱ्या ७० जणांना अटक
The post पुणे-बंगळूर महामार्गावर धावत्या बसला आग; सर्व प्रवासी सुखरूप appeared first on पुढारी.
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : भररस्त्यात कर्नाटक परिवहन मंडळाच्या धावत्या बसला अचानक आग लागली. यात संपूर्ण बस जळून बेचिराख झाली. ही घटना आज (दि.१८) हुक्केरी तालुक्यातील नरसिंगपूर जवळील पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर घडली. दरम्यान, बस चालकाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेने महामार्गावर काही वेळेसाठी ट्रॅफिक जाम झाले होते. …
The post पुणे-बंगळूर महामार्गावर धावत्या बसला आग; सर्व प्रवासी सुखरूप appeared first on पुढारी.