ब्ल्यू कलरच्या बॉडीकॉनमध्ये उर्वशीची निळी नवलाई! (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela ) नावाच्या एका अप्सरेच्या सौदर्याची वर्णन पौराणिक ग्रंथांमधून वाचण्यास मिळतात. अर्थातच, आपण कुणी त्या अप्सरेला पाहिलेले नसले तरी सध्या उर्वशी रौतेला नामक अभिनेत्रीला मात्र आपण पाहू शकतो. किंबहुना, त्यासाठी ती स्वतःच सोशल मीडियात आपले अनेक फोटोही शेअर करीत असते. आताही सोशल मीडियात तिचा एक … The post ब्ल्यू कलरच्या बॉडीकॉनमध्ये उर्वशीची निळी नवलाई! (video) appeared first on पुढारी.

ब्ल्यू कलरच्या बॉडीकॉनमध्ये उर्वशीची निळी नवलाई! (video)

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela ) नावाच्या एका अप्सरेच्या सौदर्याची वर्णन पौराणिक ग्रंथांमधून वाचण्यास मिळतात. अर्थातच, आपण कुणी त्या अप्सरेला पाहिलेले नसले तरी सध्या उर्वशी रौतेला नामक अभिनेत्रीला मात्र आपण पाहू शकतो. किंबहुना, त्यासाठी ती स्वतःच सोशल मीडियात आपले अनेक फोटोही शेअर करीत असते. आताही सोशल मीडियात तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
संबंधित बातम्या 

Urfi Javed : उर्फी जावेद आता चालती-फिरती छत्री!
Ira Khan Reception : आमिरची पत्नी किरण राव ‘या’ कारणाने आली नाही लेकीच्या रिसेप्शनला
Ira Khan-Nupur Wedding Reception : आमिरच्या लेकीच्या रिसेप्शनला दिग्गजांसह बॉलिवूड स्टारची हजेरी (video)

त्यामध्ये ती निळ्याशार बॉडीकॉन ड्रेसमध्ये फिरत असताना दिसून येते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात बराच ट्रेंड करीत आहे. या ब्लू कलर बॉडीकॉन ड्रेसमध्ये या आरसपानी सौंदर्याच्या उर्वशीचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. तिने यावेळी पायात उंच शूज परिधान केले होते. रस्ता ओलांडून आल्यावर तिने पापाराझींना अभिवादन करीत त्यांच्यासाठी फोटोला पोजही दिली. आता तिचा हा व्हिडीओ ऋषभ पंतने पाहिला आहे की नाही, हे कळण्यास मार्ग नाही।
(VIDEO : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Latest Marathi News ब्ल्यू कलरच्या बॉडीकॉनमध्ये उर्वशीची निळी नवलाई! (video) Brought to You By : Bharat Live News Media.