उर्फी जावेद आता चालती-फिरती छत्री!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : कुणाला कशामुळे प्रसिद्धी मिळेल हे काही सांगता येत नाही. मागे राखी सावंत नामक प्रसिद्धीपिपासू जीवाला वाचाळपणामुळे प्रसिद्धी मिळाली होती. आता तिच्या पावलावर पाऊल टाकत आलेल्या उर्फी जावेदला ( Urfi Javed ) अतरंगी पोशाखांमुळे प्रसिद्धी मिळत आहे.
संबंधित बातम्या
Ira Khan Reception : आमिरची पत्नी किरण राव ‘या’ कारणाने आली नाही लेकीच्या रिसेप्शनला
Ira Khan-Nupur Wedding Reception : आमिरच्या लेकीच्या रिसेप्शनला दिग्गजांसह बॉलिवूड स्टारची हजेरी (video)
Captain Miller collection : ‘कॅप्टन मिलर’ ची दोन दिवसांत जबरदस्त कमाई; धनुषची चार चित्रपटांना टक्कर
माणसाने कधी काळी कपडे परिधान करण्यास सुरुवात केल्यापासून आजपर्यंत कधीही शिवले नसतील, अशा प्रकारचे पोशाख ही बया परिधान करते आणि चक्क सार्वजनिक ठिकाणीही जाऊन फोटो काढत असते. त्याबाबत मागे एकदा तिने एक नावही ओढवून घेतला होता. मात्र, त्यापासून घडा घेईल तर ती उफी कसली? काही दिवसांपूर्वी तिने मच्छरदाणीसारखा दिसणारा पोशाख परिधान केला होता.
आता तिचा एक नवा पोशाख लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. तिचा हा लूक पाहून अनेकांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका यूजरने तर लिहिले, ‘मॅम… अब क्या क्या देखन बाकी है?’ एकाने लिहिले आहे की, ‘दीदी आज मच्छरदानी के बाद छतर लेकर आयी है। हाऊ गुजफूल।।’ ( Urfi Javed )
(VIDEO : viralbhayani instagram वरून साभार)
View this post on Instagram
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
View this post on Instagram
A post shared by Uorfi (@urf7i)
Latest Marathi News उर्फी जावेद आता चालती-फिरती छत्री! Brought to You By : Bharat Live News Media.
