Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : तैवानला आपल्या दहशतखाली ठेवण्याचे चीनचे स्वप्न पुन्हा एकदा धुळीला मिळाले आहे. येथील मतदारांनी शनिवारी सत्ताधारी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (डीपीपी) अध्यक्षपदाचे उमेदवार लाइ चिंग-ते यांच्याकडेच पुन्हा एकदा सत्ता दिली आहे, असे वृत्त ‘सीएनएन’ने दिले आहे. ( Taiwan voters hand ruling party a third presidential win term )
लाइ चिंग-ते यांना मतदान करु नये, असा धमकी वजा इशारा चीनने दिला होता. तैवानच्या जनतेने या धमकीला भीक न घालात पुन्हा एकदा सत्तााधारी लाइ यांना विजयी केली आहे. लाई याने चीनचा वर्चस्ववादला तीव्र विरोध केला आहे. ते सलग तिसर्यांदा देशाचे अध्यक्ष होण्यासाठी सज्ज झाले आहेत. ( Taiwan voters hand ruling party a third presidential win term )
Taiwan’s ruling party is set to win historic third consecutive presidency as opposition concedes, with voters shrugging off warnings from China https://t.co/WakyhfufSB
— CNN (@CNN) January 13, 2024
The post तैवानच्या मतदारांनी चीनची ‘दहशत’ झुगारली! सत्ताधारी ‘डीपीपी’ पुन्हा विजयी appeared first on Bharat Live News Media.