शरद पवारांवरील टीका भोवली ; पुण्यात नामदेव जाधवांना काळं फासलं
पुढारी ऑनलाईन : शरद पवारांवर टीका करणाऱ्या नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासल्याची घटना पुण्यात घडली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आक्रमक कार्यकर्त्यांनी जाधव यांच्या तोंडाला काळं फासलं. शरद पवारांचा ओबीसी असा उल्लेख करणं प्राध्यापक नामदेवराव जाधव यांना चांगलंच महागात पडलेलं दिसत आहे. यादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं समोर येत आहे.
The post शरद पवारांवरील टीका भोवली ; पुण्यात नामदेव जाधवांना काळं फासलं appeared first on पुढारी.