इंडिया आघाडीच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शरद पवार उपस्थित

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (दि.१३) इंडिया आघाडीच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली रविवारीपासून (दि. १४) सुरू होत असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणे आणि इतर मुद्द्यांचा आढावा घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. NCP chief Sharad Pawar … The post इंडिया आघाडीच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शरद पवार उपस्थित appeared first on पुढारी.

इंडिया आघाडीच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शरद पवार उपस्थित

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (दि.१३) इंडिया आघाडीच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली रविवारीपासून (दि. १४) सुरू होत असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणे आणि इतर मुद्द्यांचा आढावा घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

NCP chief Sharad Pawar attends the meeting of INDIA bloc leaders via video conferencing
The meeting is underway to review seat sharing, participation in Bharat Jodo Nyay Yatra and other issues.
(Pics source: NCP) pic.twitter.com/SAm6l9a8h4
— ANI (@ANI) January 13, 2024

हेही वाचा 

Maharashtra Politics : अध्यक्षांचा निकाल ही शरद पवारांसाठी धोक्याची घंटा
हा निकाल न्यायालयीन नाही, तर.. : शरद पवार
 उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टात जावं लागणार : शरद पवार

Latest Marathi News इंडिया आघाडीच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शरद पवार उपस्थित Brought to You By : Bharat Live News Media.