मुंबईहून गुवाहाटीला जाणारे विमान अचानक ढाक्‍याकडे वळवले; धुक्‍यामुळे इमर्जन्सी लँडिंग

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा मुंबईहून गुवाहाटीला जाणारी इंडिगोची फ्लाईटचे ढाकामध्ये इमर्जन्सी लँडिग करण्यात आले. ढाकाहून गुवाहाटीपर्यंत जाण्याकरीता आता पर्यायी चालकदलाची व्यवस्था केली जात आहे. विमानातील प्रवाशांना या विषयी माहिती देण्यात आली असून, त्‍यांना विमानातच जेवणाची व्यवस्‍था करण्यात आली आहे. या फ्लाईटमध्ये एक काँग्रेसच्या नेत्‍याचाही समावेश आहे. आसामच्या गुवाहाटीमध्ये खराब वातावरणामुळे मुंबईहून गुवाहाटीला जाणारे विमान इंडिगो … The post मुंबईहून गुवाहाटीला जाणारे विमान अचानक ढाक्‍याकडे वळवले; धुक्‍यामुळे इमर्जन्सी लँडिंग appeared first on पुढारी.

मुंबईहून गुवाहाटीला जाणारे विमान अचानक ढाक्‍याकडे वळवले; धुक्‍यामुळे इमर्जन्सी लँडिंग

मुंबई ; Bharat Live News Media वृत्‍तसेवा मुंबईहून गुवाहाटीला जाणारी इंडिगोची फ्लाईटचे ढाकामध्ये इमर्जन्सी लँडिग करण्यात आले. ढाकाहून गुवाहाटीपर्यंत जाण्याकरीता आता पर्यायी चालकदलाची व्यवस्था केली जात आहे. विमानातील प्रवाशांना या विषयी माहिती देण्यात आली असून, त्‍यांना विमानातच जेवणाची व्यवस्‍था करण्यात आली आहे. या फ्लाईटमध्ये एक काँग्रेसच्या नेत्‍याचाही समावेश आहे.
आसामच्या गुवाहाटीमध्ये खराब वातावरणामुळे मुंबईहून गुवाहाटीला जाणारे विमान इंडिगो फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. खराब वातावरणामुळे फ्लाईट ६ ई ५३१९ ला बांगलादेशच्या ढाका च्या दिशेने वळवण्यात आले.
हेही वाचा :  

West Bengal : धक्कादायक! उत्तर प्रदेशच्या ३ साधूंना प. बंगालमध्ये जमावाकडून मारहाण, १२ जणांना अटक 
उद्धव ठाकरेंच्या ‘इगो’मुळे विकास रखडला : बावनकुळे

Red Sea | येमेनमधील हुथी बंडखोरांवर अमेरिकेचे पुन्हा हल्ले, ६० ठिकाणांना केले लक्ष्य 

Latest Marathi News मुंबईहून गुवाहाटीला जाणारे विमान अचानक ढाक्‍याकडे वळवले; धुक्‍यामुळे इमर्जन्सी लँडिंग Brought to You By : Bharat Live News Media.