२२ जानेवारीला काळाराम मंदिरातील कार्यक्रमाच राष्ट्रपतींना निमंत्रण : उद्धव ठाकरे
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : २२ जानेवारीला नाशीकच्या काळाराम मंदिरातील कार्यक्रमाच निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात येणार आहे. सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी तेव्हा राष्ट्रपतींना बोलावण्यात आले होते. आताही काळाराम मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावी, असे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
Latest Marathi News २२ जानेवारीला काळाराम मंदिरातील कार्यक्रमाच राष्ट्रपतींना निमंत्रण : उद्धव ठाकरे Brought to You By : Bharat Live News Media.