मोदी सरकारने दिलेली गॅरंटी महाराष्ट्र सरकारने पुढे नेली : मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : PM Modi Speech : जी गॅरंटी मोदी सरकारने दिली तीच गॅरंटी महाराष्ट्र सरकार पुढे नेत आहे. आमच्यासाठी लोकार्पण, शिलान्यास हा एका दिवसाचा कार्यक्रम नसतो. आम्ही लोकांसाठी काम करतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी केले. ते अटल सेतूच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. पीएम मोदी पुढे म्हणाले की, ‘मागील अनेक दिवसांपासून या … The post मोदी सरकारने दिलेली गॅरंटी महाराष्ट्र सरकारने पुढे नेली : मोदी appeared first on पुढारी.

मोदी सरकारने दिलेली गॅरंटी महाराष्ट्र सरकारने पुढे नेली : मोदी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : PM Modi Speech : जी गॅरंटी मोदी सरकारने दिली तीच गॅरंटी महाराष्ट्र सरकार पुढे नेत आहे. आमच्यासाठी लोकार्पण, शिलान्यास हा एका दिवसाचा कार्यक्रम नसतो. आम्ही लोकांसाठी काम करतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी केले. ते अटल सेतूच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.
पीएम मोदी पुढे म्हणाले की, ‘मागील अनेक दिवसांपासून या अटल सेतूची चर्चा होत आहे. आता या अटल सेतूची विशालता पाहून सर्वजण मंत्रमुग्ध झाले आहेत. हा सागरी सेतू बनवण्यासाठी जपानने जे सहकार्य केले त्यासाठी त्यांचे आभार मानतो. मागच्या 10 वर्षात भारत बदलला आहे याची चर्चा होत आहे. 10 वर्षांपूर्वी हजारो करोडच्या घोटाळ्याची चर्चा होत होती. आता प्रकल्पांची चर्चा होते. 2014 च्या निवडणुकीआधी मी रायगड किल्ल्यावर गेलो होतो त्यावेळी काही संकल्प मी केले होते. आज ते संकल्प पूर्ण होताना मी पाहतोय.’
Latest Marathi News मोदी सरकारने दिलेली गॅरंटी महाराष्ट्र सरकारने पुढे नेली : मोदी Brought to You By : Bharat Live News Media.