कब्बडीच्या दोन संघात नुसता ‘धुरळा’; तुफान हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंध्र प्रदेश येथे ‘अदुदम आंध्र’ या कब्बडी स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत चेतन कोटा आणि नागतौर या संघात सामना सुरू होता. सामन्याच्या निकालानंतर दोन्ही संघात जोरदार हाणामारी झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ‘अदुदम आंध्र’ स्पर्धेतील सामन्यात नागतौर संघाने चेतन कोटा संघाचा सामना अतितटीने झाला. सामन्यात प्रत्येक गुणासाठी … The post कब्बडीच्या दोन संघात नुसता ‘धुरळा’; तुफान हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल appeared first on पुढारी.
कब्बडीच्या दोन संघात नुसता ‘धुरळा’; तुफान हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आंध्र प्रदेश येथे ‘अदुदम आंध्र’ या कब्बडी स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत चेतन कोटा आणि नागतौर या संघात सामना सुरू होता. सामन्याच्या निकालानंतर दोन्ही संघात जोरदार हाणामारी झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
‘अदुदम आंध्र’ स्पर्धेतील सामन्यात नागतौर संघाने चेतन कोटा संघाचा सामना अतितटीने झाला. सामन्यात प्रत्येक गुणासाठी दोन्ही संघ आक्रमक खेळी करत होते. अखेर या चुरूशीच्या सामन्यात चेतन कोटा संघाने नागतौर संघाचा पाच गुणांनी पराभव केला. या विजयानंतर कब्बडी मैदानावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु. यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना भिडले. यामुळे मैदानावर जोरदार हाणामारीला सुरूवात झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

#WATCH | Nandyal, Andhra Pradesh: A clash broke out between two groups of Kabaddi players during a match of the ‘Adudam Andhra’ tournament in Nandyal
Nandikotkur MPDO Sobharani said, “During the ‘Adudam Andhra’ event, a Kabaddi match took place between Chetan Kota and Nagataur,… pic.twitter.com/8NNJCs924K
— ANI (@ANI) January 12, 2024

हेही वाचा :

AKASH-NG Missile: ‘डीआरडीओ’ची मोठी कामगिरी : न्यू जनरेशन आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
जालना : परतूर येथे घातक औषधींचा साठा जप्त
सीईटीच्या अभ्यासाला लागा

Latest Marathi News कब्बडीच्या दोन संघात नुसता ‘धुरळा’; तुफान हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल Brought to You By : Bharat Live News Media.