दैनिक पुढरी वर्धापन दिनानिमित्त आज रंगणार स्नेहमेळावा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: दैनिक पुढारीचा स्नेहमेळावा म्हणजे आपुलकीचा गोड झरा.. जुन्या आठवणींना मिळेल उजाळा.. नव्या मैत्रीचा गुंफूया नवा धागा.. जुळवू नवे स्नेहबंध, जोडू नवा जिव्हाळा.. दैनिक पुढारी पिंपरी-चिंचवड आवृत्तीचा वर्धापन दिन शुक्रवारी (दि. 12) मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. दैनिक पुढारी 85 वर्षांची वाटचाल पूर्ण करून 86 व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त … The post दैनिक पुढरी वर्धापन दिनानिमित्त आज रंगणार स्नेहमेळावा appeared first on पुढारी.

दैनिक पुढरी वर्धापन दिनानिमित्त आज रंगणार स्नेहमेळावा

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा: दैनिक Bharat Live News Mediaचा स्नेहमेळावा म्हणजे आपुलकीचा गोड झरा.. जुन्या आठवणींना मिळेल उजाळा.. नव्या मैत्रीचा गुंफूया नवा धागा.. जुळवू नवे स्नेहबंध, जोडू नवा जिव्हाळा.. दैनिक Bharat Live News Media पिंपरी-चिंचवड आवृत्तीचा वर्धापन दिन शुक्रवारी (दि. 12) मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. दैनिक Bharat Live News Media 85 वर्षांची वाटचाल पूर्ण करून 86 व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त हा स्नेहमेळावा आयोजित केला आहे. त्यासाठी अगत्यपूर्वक उपस्थित राहावे, असे आवाहन ‘Bharat Live News Media’ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. ‘Bharat Live News Media’च्या वर्धापन दिनानिमित्त काळेवाडी-विजयनगर येथील मदर तेरेसा फ्लायओव्हर शेजारी ‘रागा पॅलेस’ येथे हा मेळावा होणार आहे.
शुक्रवारी सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. या वेळी दैनिक Bharat Live News Mediaचे मुख्य संपादक पद्मश्री
डॉ. प्रतापसिंह जाधव, दैनिक Bharat Live News Mediaचे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दैनिक Bharat Live News Mediaचे संस्थापक-संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी दैनिक Bharat Live News Mediaचे इवलेसे रोपटे लावले. त्याचा आता वटवृक्ष बनला आहे. दैनिक Bharat Live News Mediaने आपल्या साडेआठ दशकांच्या प्रदीर्घ कालखंडातील अनेक संघर्षात समाजाचे नेतृत्व केले. निर्भीड, सडेतोड पत्रकारितेने ‘Bharat Live News Media’ने आपला वेगळा ठसा उमटविला. त्याचबरोबर अनेक सामाजिक कामे करून आपले सामाजिक दायित्व पार पाडले.
काळानुसार बदलत दैनिक Bharat Live News Mediaने आधी डिजिटल माध्यमात पाऊल टाकून लक्षणीय कामगिरी केली. त्यानंतर गेल्या वर्षी इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रवेश करून ‘Bharat Live News Media’ समूहाने ‘Bharat Live News Media’ न्यूज ही वृत्तवाहिनी सुरू केली. ती अल्पावधीतच अवघ्या महाराष्ट्रवासीयांच्या प्रेमाला, कौतुकाला पात्र ठरली आहे.दैनिक Bharat Live News Mediaच्या वर्धापन दिनानिमित्त मस्त थंडीची मजा घेत, चहापान आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत समाजातील विविध क्षेत्रांतील लहानथोरांशी गप्पा मारण्याची मैफल रंगणार आहे. तसेच, दैनिक Bharat Live News Media आणि Bharat Live News Media न्यूज या चॅनेलशी आपले ऋणानुबंध अधिक वृद्धींगत करण्याची ही एक अनोखी संधीच आहे. त्यामुळे अधिकाधिक पिंपरी-चिंचवड शहरवासीयांनी या मेळाव्यास यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा

तमन्ना भाटिया आणि महेश बाबू एकत्र, सेटवरील फोटो पाहाच
Pimpri: वायूगळती झाल्यास पालिकेची यंत्रणा सज्ज
प्रक्षाळपूजनाने संत सोपानदेव समाधी सोहळ्याची सांगता

Latest Marathi News दैनिक पुढरी वर्धापन दिनानिमित्त आज रंगणार स्नेहमेळावा Brought to You By : Bharat Live News Media.