लातूर : मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याने जीवन संपवले

लातूर, पुढारी वृतसेवा मराठा आरक्षण अशी चिठ्ठी लिहून येथील कै. बब्रुवान विठ्ठलराव काळे (मांजरा) आयुर्वेदीक मेडिकल कॉलेजच्या एका विद्यार्थ्यांने त्याच्या वसतीगृहातील खोलीत पंख्यास ग‌ळफास घेत आपले जीवन संपवले. प्रदिप निवृती मते (वय २१) असे त्याचे नाव असून, तो बीएएमएसच्या प्रथम वर्षात शिकत होता. तो बीड जिल्ह्याकील नागापूर येथील रहिवाशी आहे. दरम्यान त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी … The post लातूर : मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याने जीवन संपवले appeared first on पुढारी.

लातूर : मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याने जीवन संपवले

लातूर, Bharat Live News Media वृतसेवा मराठा आरक्षण अशी चिठ्ठी लिहून येथील कै. बब्रुवान विठ्ठलराव काळे (मांजरा) आयुर्वेदीक मेडिकल कॉलेजच्या एका विद्यार्थ्यांने त्याच्या वसतीगृहातील खोलीत पंख्यास ग‌ळफास घेत आपले जीवन संपवले. प्रदिप निवृती मते (वय २१) असे त्याचे नाव असून, तो बीएएमएसच्या प्रथम वर्षात शिकत होता.
तो बीड जिल्ह्याकील नागापूर येथील रहिवाशी आहे. दरम्यान त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असल्याचे प्राचार्य डॉ. आनंद पवार यांनी सांगितले. लव्ह यू डॅड अशीही चिठ्ठी सापडल्याचे पवार यांनी सांगितले.
हेही वाचा :

युवकांनी राजकारणात यावे, घराणेशाही संपुष्टात येईल : पंतप्रधान मोदींचे आवाहन  
OpenAI CEO Sam Altman | AI जगतातील दिग्गज सॅम ऑल्टमन यांनी बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न, कोण आहे त्यांचा जोडीदार?

Ram Mandir Inauguration : प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला चारही शंकराचार्यांची हजेरी नाही

Latest Marathi News लातूर : मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याने जीवन संपवले Brought to You By : Bharat Live News Media.