रामल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी PM मोदींचा देशवासियांना ऑडिओ संदेश

पुढारी ऑनलाईन डेस्क: अयोध्येत २२ जानेवारीच्या रामल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पीएम मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेपूर्वी पीएम मोदींकडून ११ दिवसांच्या विशेष धार्मिक विधीला आजपासून प्रारंभ झाला आहे. या सोहळासंदर्भातील संदेश पीएम मोदी यांनी ऑडिओ क्लिपद्वारे त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून दिला आहे. (PM Modi On Ram Temple) पीएम मोदी यांनी पोस्टमध्ये … The post रामल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी PM मोदींचा देशवासियांना ऑडिओ संदेश appeared first on पुढारी.

रामल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी PM मोदींचा देशवासियांना ऑडिओ संदेश

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: अयोध्येत २२ जानेवारीच्या रामल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पीएम मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेपूर्वी पीएम मोदींकडून ११ दिवसांच्या विशेष धार्मिक विधीला आजपासून प्रारंभ झाला आहे. या सोहळासंदर्भातील संदेश पीएम मोदी यांनी ऑडिओ क्लिपद्वारे त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून दिला आहे. (PM Modi On Ram Temple)
पीएम मोदी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, अयोध्येतील रामललाच्या अभिषेकला अवघे ११ दिवस उरले आहेत. या शुभ सोहळ्याचा मी देखील साक्षीदार होणार हे माझे भाग्य आहे. अभिषेक करताना भारतातील सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परमेश्वराने मला एक साधन बनवले आहे. हे लक्षात घेऊन मी आजपासून 11 दिवसांचा विशेष विधी सुरू करत आहे. मी सर्व लोकांकडून आशीर्वाद मागत आहे. या क्षणी, माझ्या भावना शब्दात व्यक्त करणे खूप कठीण आहे, परंतु मी माझ्या बाजूने विधीला प्रारंभ केला आहे, असे पीएम मोदी यांनी म्हटले आहे. (PM Modi On Ram Temple)
ऑडिओ क्लिपची सुरुवात पीएम मोदी यांनी ‘राम-राम’ म्हणत केली आहे. यानंतर ते म्हणतात, ‘आयुष्यातील काही क्षण दैवी आशीर्वादामुळेच वास्तवात बदलतात. आजचा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी आणि जगभरात पसरलेल्या राम भक्तांसाठी एक पवित्र पर्व आहे. सर्वत्र भगवान श्री राम भक्तीचे अद्भुत वातावरण आहे. चारही दिशांनी राम नामाचा जयघोष सुरू आहे. राम भजनामध्ये अप्रतिम  माधुरी सौंदर्य आहे. 22 जानेवारीच्या त्या ऐतिहासिक पवित्र क्षणाची प्रत्येकजण वाट पाहत आहे, असे देखील पीएम मोदी म्हणाले.  (PM Modi On Ram Temple)

#WATCH | Prime Minister Narendra Modi’s special message on his special anushthan ahead of ‘pranpratishtha at the Ram Temple in Ayodhya.
“Only 11 days remain to the pranpratishtha of Ramlalla in Ayodhya. I am fortunate that I too will witness this holy occasion. God created me to… pic.twitter.com/ZB8vR3AtXM
— ANI (@ANI) January 12, 2024

अयोध्या में रामलला की प्राण प्रतिष्ठा में केवल 11 दिन ही बचे हैं।
मेरा सौभाग्य है कि मैं भी इस पुण्य अवसर का साक्षी बनूंगा।
प्रभु ने मुझे प्राण प्रतिष्ठा के दौरान, सभी भारतवासियों का प्रतिनिधित्व करने का निमित्त बनाया है।
इसे ध्यान में रखते हुए मैं आज से 11 दिन का विशेष…
— Narendra Modi (@narendramodi) January 12, 2024

हेही वाचा:

Ayodhya Ram Temple : रामाच्या अयोध्येत आजोळहून ३ हजार क्विंटल सुगंधित तांदूळ!
Ram Temple idol consecration ceremony : २२ जानेवारीला अयोध्येत फक्त निमंत्रितांना प्रवेश
Ram Temple : राम मंदिरात लवकरच ‘प्राण प्रतिष्ठा’; या तारखेपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले

Latest Marathi News रामल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी PM मोदींचा देशवासियांना ऑडिओ संदेश Brought to You By : Bharat Live News Media.