अनुष्का-विराट लाडली तीन वर्षाची मात्र, अजूनही लपवलाय चेहरा; कारण
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली दोघेजण सतत सोशल मीडियावर सक्रिय असतात. दोघेजण ट्रिपचे फोटो असो वा कोणत्याही नाईट पार्टी, संभारंभाचे नेहमी चाहत्यांना शेअर करत असतात. आता अनुष्का आणि विराट यांच्या मुलगी वामिका हिचा आज तिसरा वाढदिवस आहे. ( Vamika Birthday ) यामुळे विराट मुलगीचा वाढदिवस दणक्यात साजरा करणार आहे. मात्र, तीन वर्षाची वामिका झाली तरी अद्याप विराट आणि अनुष्काने तिचा चेहरा का लपवून ठेवलाय. आता ते कपल असे का करतेय यांची माहिती समोर आली आहे.
संबधित बातम्या
Prabhu Shree Ram Song : आदर्श शिंदेच्या दमदार आवाजातील ‘प्रभू श्रीराम’ सुंदर गाण्याची निर्मिती
Sanika Bhoite : पोरी तुझे नादानं फेम सानिका भोईटेने खरेदी केली ड्रीम कार (Video)
Marathi Movie : पुष्कर जोग दिग्दर्शित मुसाफिरा चित्रपटातील ‘मन बेभान’ गाणे रिलीज
अनुष्का आणि विराट नेहमी वामिकासोबत मौजमस्ती करताना सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात. मात्र, दरम्यान या कपलने वामिकाचा चेहरा स्प्ष्टपणे सोशल मीडियावर दाखविलेला नाही. कधी फोटो शेअर करताना ईमोजीचा वापर केलाय. तर कधी वामिकाचा पाठीमागून फोटो क्लिक केलाय. यामुळे तिचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. दरम्यान एका चाहत्यांने विराटला मुलगीचा चेहरा केव्हा दाखवणार असे विचारले होतं. याचे उत्तर विराटने आता दिलं आहे.
वामिकाच्या जन्मानंतर एका चाहत्यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले होतं की, ‘आम्ही एक निर्णय घेतला असून जोपर्यत वामिका मोठी होवून सोशल मीडिया आणि तिच्या पंसतीच्या गोष्टी तिला समजत नाहीत तोपर्यत तिचा चेहरा रिव्हिल करणार नाही. यामुळे आतापर्यत अनुष्का आणि विराटने वामिकाचे फोटो शेअर केलं आहेत. मात्र, तिचा चेहरा स्पष्टपणे दाखविला नाही. अनुष्काने ११ जानेवारी २०२१ रोजी वामिकाला जन्म दिला. वामिकाच्या जन्मानंतर विराटने अनेक वेळा कुंटूबियासोबत टाईम्स स्पेंड केला आहे. ( Vamika Birthday )
View this post on Instagram
A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)
View this post on Instagram
A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)
View this post on Instagram
A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)
View this post on Instagram
A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)
Latest Marathi News अनुष्का-विराट लाडली तीन वर्षाची मात्र, अजूनही लपवलाय चेहरा; कारण Brought to You By : Bharat Live News Media.