रत्नागिरी तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक तीन हजारांची लाच घेताना रंगेहाथ

खेड; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक चंपलाल महाजन डेढवाल यांनी आज (दि. ११) रत्नागिरी अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने तीन हजार रुपयाची लाच घेतना रंगेहाथ पकडले. या प्रकरणातील तक्रारदार व त्यांचे सहकारी यांचे विरुद्ध तहसीलदार कार्यालय खेड येथे सुरू असलेली चाप्टर केस मिटवून देतो असे सांगून चंपलाल यांनी तीन हजार रुपये लाच मागितली … The post रत्नागिरी तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक तीन हजारांची लाच घेताना रंगेहाथ appeared first on पुढारी.

रत्नागिरी तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक तीन हजारांची लाच घेताना रंगेहाथ

खेड; Bharat Live News Media वृत्तसेवा : रत्नागिरी तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक चंपलाल महाजन डेढवाल यांनी आज (दि. ११) रत्नागिरी अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने तीन हजार रुपयाची लाच घेतना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणातील तक्रारदार व त्यांचे सहकारी यांचे विरुद्ध तहसीलदार कार्यालय खेड येथे सुरू असलेली चाप्टर केस मिटवून देतो असे सांगून चंपलाल यांनी तीन हजार रुपये लाच मागितली होती. ती रक्कम स्विकारताना आज त्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
Latest Marathi News रत्नागिरी तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक तीन हजारांची लाच घेताना रंगेहाथ Brought to You By : Bharat Live News Media.