आदर्श शिंदेच्या आवाजातील ‘प्रभू श्रीराम’ सुंदर गाण्याची निर्मिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे २२ जानेवारीला उद्‌घाटन होणार आहे. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या औचित्याने ‘प्रभू श्रीराम’ या म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आलीय. (Prabhu Shree Ram Song) आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजातील हा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आला आहे. (Prabhu Shree Ram Song) संबंधित बातम्या – Sanika … The post आदर्श शिंदेच्या आवाजातील ‘प्रभू श्रीराम’ सुंदर गाण्याची निर्मिती appeared first on पुढारी.
आदर्श शिंदेच्या आवाजातील ‘प्रभू श्रीराम’ सुंदर गाण्याची निर्मिती

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे २२ जानेवारीला उद्‌घाटन होणार आहे. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या औचित्याने ‘प्रभू श्रीराम’ या म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आलीय. (Prabhu Shree Ram Song) आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजातील हा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आला आहे. (Prabhu Shree Ram Song)

संबंधित बातम्या –

Sanika Bhoite : पोरी तुझे नादानं फेम सानिका भोईटेने खरेदी केली ड्रीम कार (Video)

Marathi Movie : पुष्कर जोग दिग्दर्शित मुसाफिरा चित्रपटातील ‘मन बेभान’ गाणे रिलीज

Actress Makar Sankrant : या अभिनेत्रींची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत तर…

प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी केली आहे.या गाण्याची संकल्पना साईनाथ राजाध्यक्ष यांची आहे.विपुल शिवलकर यांच्या गीताला ऋषी बी. यांनी संगीतबद्ध केलं आहे.

Latest Marathi News आदर्श शिंदेच्या आवाजातील ‘प्रभू श्रीराम’ सुंदर गाण्याची निर्मिती Brought to You By : Bharat Live News Media.