Ram Mandir Inauguration : २२ तारखेला होणार सुट्टी जाहीर होणार?

नागपूर : पुढारी वृत्तसेवा – अयोध्या येथील श्री राम मंदिर लोकार्पण, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात कार्यक्रम होत आहेत. (Ram Mandir Inauguration) राज्यात २२ तारखेला सुट्टी जाहीर करावी, अशी अयोध्येच्या कार्यक्रमानिमित्त मी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, अशी महिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. (Ram Mandir Inauguration) संबंधित बातम्या – Ram Mandir Inauguration … The post Ram Mandir Inauguration : २२ तारखेला होणार सुट्टी जाहीर होणार? appeared first on पुढारी.

Ram Mandir Inauguration : २२ तारखेला होणार सुट्टी जाहीर होणार?

नागपूर : Bharat Live News Media वृत्तसेवा – अयोध्या येथील श्री राम मंदिर लोकार्पण, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात कार्यक्रम होत आहेत. (Ram Mandir Inauguration) राज्यात २२ तारखेला सुट्टी जाहीर करावी, अशी अयोध्येच्या कार्यक्रमानिमित्त मी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, अशी महिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. (Ram Mandir Inauguration)
संबंधित बातम्या –

Ram Mandir Inauguration : सोनिया गांधी, खर्गेंनी अयोध्या सोहळ्याचे निमंत्रण नाकारले

सत्यशोधक मराठी चित्रपटास करातून सूट

Ram Mandir : हुपरीत अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती

कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिरात सहा हजार किलोचा शिरा करण्यात येणार आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हा शिरा बनवतील. यानिमित्ताने मोठे आयोजन महालक्ष्मी जगदंबा संस्थानात होणार आहे असेही स्पष्ट केले.
Latest Marathi News Ram Mandir Inauguration : २२ तारखेला होणार सुट्टी जाहीर होणार? Brought to You By : Bharat Live News Media.